Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलचे ते वास्तव सांगून कॉंग्रेसची मोदींवर टीका; पहा काय दिलेत आकडे

पुणे :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात कर बोजा वाढला आहे. तरीही सामान्य नागरिक हे सगळे खुशीत स्वीकारत आहे. मात्र, काँग्रेस इंधन दरवाढ आणि अर्थव्यवस्था या मुद्द्यावर वेळोवेळी भाजपवर टीका करीत आहेत.

Advertisement

आजही काही आकडे असलेली एक इमेज काँग्रेस पक्षाने शेअर केली आहे. त्यात पेट्रोल आणि डीझेल यांचे कर नसताना नेमके भाव किती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे.

Advertisement

त्यात काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, फ़क़्त 29.34 रुपये लिटर हा पेट्रोलचा रेट आहे. त्यावर भरमसाठ कर लावून मोदी सरकार सामान्यांना हेच पेट्रोल थेट 88 रुपये लिटरपेक्षा जास्त भावाने विकत आहे.

Advertisement

Congress on Twitter: “अपनी जेब भरने के लिए ‘आपदा में अवसर’ तलाश लिया है मोदी सरकार ने। https://t.co/Y9fAxGzAKD” / Twitter

Advertisement

तर, फ़क़्त 33.55 रुपये लिटरचे डीझेल थेट 78 पेक्षा जास्त रुपयांनी नागरिकांना मिळत आहे. आपदा मे अवसर शोधून मोदी सरकार देशातील नागरिकांची लुट करीत आहे. अब की बार मेहेंगाई की मार असेही त्यात म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply