‘त्याद्वारे’ राहुल गांधींनी दिले मोदी सरकारला आव्हान; पहा नेमका काय संदेश आहे त्यावर
दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी आसामच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसागर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला. ‘NO CAA’लिहिलेला गमछा घालून त्यांनी नागरिकता संशोधन कायद्याला विरोध असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
‘हम दो-हमारे दो और बाकी सब मर लो’. ‘हम दो-हमारे दो और जो असम को चला रहे हैं। असम में जो कुछ भी है, उसे लूट लो।’ अशा घोषणाही राहुल गांधींनी दिल्या आहेत.
रमोटवर टीव्ही चालू शकतो, मुख्यमंत्री नाही, तुमचे मुख्यमंत्री फक्त दिल्ली-गुजरातच ऐकतात. आसाममधील मुख्यमंत्री आसामचाच असला पाहिजे, जो आसामच्या लोकांसाठी काम करेल. सध्याच्या सरकारला हटवावे लागेल, कारण ते दिल्ली आणि गुजरातचेच ऐकतात, असेही राहुल गांधी यांनी भाषणात म्हटले आहे.
राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते मंचावर ‘NO CAA’लिहिलेला गमछा घालून दिसले. राहुल गांधी म्हणाले, ‘हम दो-हमारे दो ऐका, काहीही होईल पण येथे CAA असणार नाही’
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट