Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कांद्याचे भाव होतायेत खाली-वर; पहा राज्यभरातील आजचे बाजारभाव

पुणे :

Advertisement

आवक आणि मागणी व पुरवठा यामधील गुणोत्तर लक्षात घेऊन सध्या कांद्याचे भाव खाली-वर होत आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात कांद्याचे भाव 50-70 रुपये क्विंटलने कमी झालेले आहेत.

Advertisement

आवक वाढली की भाव कमी झालेले आहेत. तर, नगर आणि नाशिक भागात कांद्याचे भाव स्थिर आहेत.

Advertisement

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील लाल कांदा पिकाचे भाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

रविवार दि. 14 फेब्रुवारी रोजीचे भाव

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
सातारा245200040003000
जुन्नर -आळेफाटा2062200045103800
अकलुज205170041003500
राहूरी153650037002100
पारनेर532680043003000
भुसालळ2290029002900
पुणे14725150038002650
पुणे- खडकी3380040003900
पुणे -पिंपरी7400043004150
पुणे-मोशी257140035002450

शनिवार, दि. 13 फेब्रुवारी रोजीचे भाव असे :

Advertisement
कोल्हापूर4973200042003000
औरंगाबाद735100038002400
सातारा194200040003000
मोर्शी10112025002040
कराड120300040004000
सोलापूर2516420050003000
अहमदनगर30970110040003100
येवला4000150035323250
येवला -आंदरसूल4000100037003300
धुळे126620037003400
लासलगाव – निफाड1035150035003100
लासलगाव – विंचूर4497150037613450
जळगाव625130033752500
नागपूर2000300035003375
राहूरी -वांभोरी174150038003000
चांदवड300090039003400
मनमाड250085034003000
कोपरगाव3180250037003435
नेवासा -घोडेगाव9869100040003500
पिंपळगाव(ब) – सायखेडा2140100035252950
भुसालळ4290029002900
य़ावल16077014301010
दिंडोरी-वणी646270038803200
वैजापूर65970043003200
अमरावती- फळ आणि भाजीपाला105050023001400
सांगली -फळे भाजीपाला3335200040003000
पुणे- खडकी3330038003500
पुणे -पिंपरी1400040004000
पुणे-मांजरी50320044004000
पुणे-मोशी183120035002350
नागपूर2274200024002300
पिंपळगाव बसवंत222480040513500
अकोले8545139113300

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply