Take a fresh look at your lifestyle.

सलग सहाव्या दिवशीही पेट्रोलचा भडका; वाचा, काय आहेत ताजे दर

पुणे :  

Advertisement

देशात सध्या इंधन दराचा आगडोंब उसळला आहे. साधारणपणे लॉकडाउनपासून इंधन दर वाढण्यास सुरूवात झाली होती. अजूनही इंधन दरात वाढ होतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किंमती आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत.

Advertisement

देशातील पेट्रोल प्रतिलिटर 98 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबईसह बर्‍याच मेट्रो शहरांमध्ये इंधनांच्या किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर गेलेल्या आहेत.

Advertisement

देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे.

Advertisement

या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोलच्या डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरु राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील यात शंका नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply