Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कंपनीकडून कधीच करू नका विमा; ‘त्या’ कारणावरून IRDAI ने नोटीस बजावली

मुंबई :

Advertisement

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने मोटार विमा देणार्‍या एका कंपनीबद्दल सर्वांना इशारा दिला आहे. कंपनीला कालच 11 फेब्रुवारी रोजी जाहीर नोटीस बजावली आहे.

Advertisement

आयआरडीएने बेंगळुरूच्या डिजिटल नॅशनल मोटर विमा कंपनीला इशारा देऊन नोटीस बजावली आहे की, या कंपनीला विमा पॉलिसी विकायला कोणताही परवाना देण्यात आलेला नाही. विमा नियामकांनी प्रत्येकाला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या बनावट मोटार विमा कंपनीच्या फसवणूकीत त्यांना अडकू नये, असे सांगितले आहे.

Advertisement

11 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या जाहीर नोटीसमध्ये विमा नियामकाने सांगितले की, #DNMI co. ltd.पोर्टल ऑफिस, कृष्णा राजा पुरम, इंश्योरेंस इंफो बिल्डिंग, देवसंदरा, बंगलुरू- ५६००३६ येथून चालू असलेली डिजिटल नेशनल मोटर इंश्योरेंस नावाची कंपनी इंश्योरेंस पॉलिसी विकत आहे, हे निदर्शनास आले असल्याचे विमा नियामककडून सांगण्यात आले आहे. मात्र या कंपनीला मोटर विमा विकण्याची कोणतीही परवानगी मिळालेली नाही. ही कंपनी लोकांची फसवणूक करू शकते.

Advertisement

कोणत्याही प्रकारचे विमा पॉलिसी विकण्यासाठी त्यांना परवाना मिळालेला नाही. तसेच त्यांची कोणतीच नोंदणीही झालेली नाही.

Advertisement

हे आहेत त्या फ्रोड कंपनीचे मेल आयडी :-

Advertisement

digitalpolicyservices@gmail.com

Advertisement

फ्रोड कंपनीची वेबसाईट :- https://dnmins.wixsite.com/dnmins

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply