Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : ‘त्यामुळे’ झालाय पूजाचा मृत्यू; पहा पोस्टमार्टेमवर पोलीस काय म्हणालेत

पुणे :

Advertisement

अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या पुणे येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याचे प्रकरण ट्रेंडमध्ये आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. त्यानंतर तिच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांचे लक्ष वेधले आहे.

Advertisement

भाजपाकडून या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत.

Advertisement

पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी  पोलीस महासंचालकहेमंत नगराळे यांना सांगितलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply