Take a fresh look at your lifestyle.

‘हम दो-हमारे दो’चा नारा देत आठवलेंचा राहूल गांधींना ‘अतरंगी’ सल्ला; वाचा, काय म्हणाले आठवले

मुंबई :

Advertisement

‘हम दो-हमारे दो’ म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. याला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधींना टोला हाणत एक अतरंगी सल्ला दिला आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो-हमारे दो’ची अंमलबजावणी करावी, असे म्हणत रामदास आठवले यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे. आपल्या कवितांमुळे कायम चर्चेत असणार्‍या आठवलेंनी दिलेला हा सल्ला पाहून अनेकांचे डोके चक्रावले आहे.

Advertisement

शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले म्हणाले की, दिल्लीतील शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. सरकार चर्चेला तयार आहे. पण, कायदेच मागे घ्या, ही आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांची ही भूमिका असंवैधानिक आहे.

Advertisement

तसेच 200 शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार आहेत. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. याच बरोबर नवडणूक काळात काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कृषी कायद्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही आठवले यांनी करून दिली.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply