Take a fresh look at your lifestyle.

आत्मनिर्भर भारताचे मोठे पाऊल; आता गुगल मॅपल टक्कर देणार ‘हा’ स्वदेशी मॅप; वाचा ‘या’ अॅपची भन्नाट वैशिष्ट्ये

मुंबई :

Advertisement

आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मोहिमेअंतर्गत अनेक प्रोजेक्ट उभा राहिलेले आहेत. ज्यात विविध भन्नाट सॉफ्टवेअर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅप्स आहेत. सध्या

Advertisement

आता आत्मनिर्भर भारतातून एक मोठे पाऊल उचलले जाणार आहे. यामुळे थेट गुगलच्या ‘गूगल मॅप्स’ला टक्कर दिली जाणार आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो आणि मॅप माय इंडिया यांनी एकत्र येत एक स्वदेशी नकाशा सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटचेही स्वदेशी व्हर्जन आले आहे. त्याचीही सध्या खूप चर्चा आहे.   

Advertisement

अशातच आलेल्या या स्वदेशी मॅप सेवेमुळे रस्ता शोधणे, वाहतूक कोंडींचा अंदाज घेत पर्यायी मार्गांची निवड करत वेगाने प्रवास करणे सोपे होणार आहे. या स्वदेशी नकाशा सेवेचे नाव ‘भुवन’ असे आहे.

Advertisement

इस्रोने ‘गूगल अर्थ’ला स्वदेशी पर्याय म्हणून ‘भुवन’ ही सेवा सुरू केली आहे. पण ‘गूगल अर्थ’च्या तुलनेत ‘भुवन’मध्ये काही उणिवा आहेत. या उणिवा दूर करत मॅप माय इंडिया डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘भुवन’ ही सेवा आणखी सक्षम करण्यास मदत करेल. तसेच ‘गूगल मॅप्स’ला टक्कर देण्यासाठी मोबाइलमधून अॅपच्या माध्यमातून वापरता येईल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply