Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : म्हणून भाव थेट 4 हजारांवर; पहा राज्यभरातील मार्केट रेट

पुणे :

Advertisement

नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये आवक कमी होत आहे. परिणामी सध्या भाव ३ हजार ५०० रुपये तर कमाल ४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने मिळत आहेत.

Advertisement

राजस्थान, मध्य प्रदेशासह गुजरातच्या महुआतून कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. पंरतू मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उन्हाळी कांदा बाजारात दाखल होईल तेव्हाच दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.

Advertisement

पंधरा दिवसापासून ही आवक कमी झाली असून लाल कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तो लवकर खराब होतो. मात्र, आवक कमी असल्याने असलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झालेली आहे. उत्पादकांनी त्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 11 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
बाजारसमितीआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर3365200047003200
औरंगाबाद750100042252612
मुंबई – कांदा बटाटा मार्केट7879380045004150
सातारा329100040002500
मोर्शी13113025302000
सोलापूर2334720050003000
धुळे124420036503300
जळगाव331120034752500
पंढरपूर355210047003250
नागपूर2000300035003375
राहूरी -वांभोरी244550043003500
कळवण2400110042253600
संगमनेर411550044002450
चाळीसगाव400120037003300
सटाणा1585150038003200
कोपरगाव5672250039753650
भुसालळ8300030003000
वैजापूर783110051003300
राहता919100043003150
सांगली -फळे भाजीपाला2460150042002850
पुणे14258200043003150
पुणे -पिंपरी5250037003100
पुणे-मांजरी51300048004000
पुणे-मोशी432100035002250
वाई15200040003000
कामठी12200040003500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply