Take a fresh look at your lifestyle.

स्मार्ट सोलर प्रोजेक्टबद्दल आहे का ‘ही’ माहिती; चाकणमध्ये कार्यान्वित झालाय प्रकल्प

पुणे :

Advertisement

स्मार्ट सोलर पॉवर निर्मिती पथदर्शी प्रकल्प चाकण येथे कार्यान्वित झालेला आहे. ४०० केव्ही उपकेंद्रातील स्मार्ट सोलर पॉवर प्रकल्पामुळे वीजनिर्मितीसह पर्यावरण संवर्धनाला गती मिळणार आहे.

Advertisement

याचे मुद्दे असे :

Advertisement

हा प्रकल्प नेट मीटरिंग व हायब्रीट सिस्टिम पारेषणरहित कार्यान्वित करण्यात आला आहे.

Advertisement

हा ट्रान्समिशन इनटिटीमधील पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. हा पूर्णतः पर्यावरणपूरक प्रकल्प आहे.

Advertisement

कार्बन विसर्जन वर्षाकाठी ९७ हजार किलो वायू कमी होतो. या प्रकल्पामुळे १२ ते १५ लाखांची वर्षाकाठी बचत करता येणार आहे.

Advertisement

प्रकल्प भविष्यात जे दोन सोर्स सबस्टेशन कोडनुसार गरजेचे असतात.

Advertisement

ते सोलर पॉवरच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यास वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

Advertisement

दररोजच्या वापरातील वीज बचत होऊ शकते.

Advertisement

चाकणमध्ये प्रत्येक दिवशी वीज वापर सरासरी १३०० युनिट होत होता.

Advertisement

यासाठी प्रत्येक महिन्याला सुमारे पाच लाखांचा खर्च येत होता.

Advertisement

चाकण येथे अभ्यास करून जुन्या पद्धतीचा लाइट या एलईडी लाइट विथ रिअल टाइम कंट्रोलर प्रणालीमध्ये बसवला.

Advertisement

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. या वेळी संचालक (संचलन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक सुगत गमरे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता वंदनकुमार मेंढे, अधीक्षक अभियंता ज्योती चिमटे, चारुता बेंद्रे, जयंत कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक प्रशांत चौधरी, कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply