Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करताना ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; नक्कीच घ्या लक्षात

मुंबई :

Advertisement

आता उन्हाळी भुईमुगाच्या पेरण्या चालू झाल्या आहेत. साधारण १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान उन्हाळी भुईमुगाच्या पेरण्या सुरू असतात. पेरणीचे वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणे अपेक्षित असते.

Advertisement

अनेकदा उन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करताना काही चुका झाल्यास त्याचा परिणाम थेट पिकांवर होतो म्हणून पाणी व्यवस्थापन करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  

Advertisement
  1. खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.
  2. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल.
  3. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  4. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply