Take a fresh look at your lifestyle.

देशातील सर्वात स्वस्त बाइक, देतेय 90 किमीचे मायलेज; वाचा, काय आहेत फीचर्स आणि किंमत

मुंबई :

Advertisement

भारतातील बहुतांश लोकांची मानसिकता स्वस्तात मस्त गोष्ट मिळवण्याची असते. हेच लक्षात घेऊन ऑटो क्षेत्रातील बाइकसाठी बजाज आणि चारचाकीसाठी मारुति सुजुकी या कंपन्या गाड्या डिझाईन करतात. आज आम्ही तुम्हाला अशा गाडीविषयी माहिती देणार आहोत, जी जवळपास 90 किमीचे मायलेज देते आणि जी सर्वात स्वस्तही आहे.

Advertisement

ही गाडी बजाज कंपनीची असून Bajaj CT100 असे या बाइकचे नाव आहे. या बाइकची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. आजवर कमी किमतीत चांगल्या मायलेज देणार्‍या गाड्यांचे उत्पादन निर्माण करणार्‍या गाड्या बजाजने बनवल्यामुळे बजाज आजही शहरासह ग्रामीण भागात दिसून येते.

Advertisement

जाणून घेवूयात CT100 चे फीचर्स :-

Advertisement
  1. टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रति तास 
  2. १३० मिलीमीटरचे ड्रम ब्रेक आणि रियरमध्ये ११० मिलीमीटरचे ड्रम ब्रेक
  3. सस्पेंशन फीचरमध्ये १२५ मिलीमीटर ट्रॅव्हलचे फ्रंट हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेंशन
  4. रियरमध्ये ११० मिलीमीटर व्हील ट्रॅव्हलचे एसएनएस सस्पेन्शन
  5. लांबी १९४५ मिलीमीटर, रुंदी ७५२ मिलीमीटर आणि उंची १०७२ मिलीमीटर
  6. ग्राउंड क्लियरेन्स १७० मिलीमीटर आणि व्हीलबेस १२३५ मिलीमीटर

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply