Take a fresh look at your lifestyle.

सोयाबीन तेजीत : ‘त्यामुळे’ वाढले दर; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव

अहमदनगर :

Advertisement

देशभरातून सोयाबीनची मागणी वाढली आहे. सोयाबीनला आता महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी चांगला भाव मिळत आहे. सोयाबीनची कमी झालेली आवक आणि होत असलेली निर्यात या 2 कारणांमुळे सोयाबीनचे दर वाढू लागले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही राज्यात सोयाबीन भाव खात आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोयाबीनला विक्रमी भाव मिळत आहे. बाहेरील देशात गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन पिकांना फटका बसला आणि परिणामी उत्पादन कमी झाले. परदेशातूनही मागणी वाढली आहे. ज्या देशांमधून यापूर्वी जगभरात सोयाबीनचा पुरवठा व्हायचा, त्या देशांचे उत्पादन कमी झाले. तसेच चीनकडूनही मोठ्या प्रमाणात मागणी झाल्याने जागतिक पातळीवर मोठी दरवाढ झाली आहे.

Advertisement

वाचा, कालचे राज्यातील दर :-

Advertisement
शेतमालकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
येवला400045764444
लासलगाव300046904580
लासलगाव – विंचूर300046764600
शहादा460046004600
नांदेड400044834400
माजलगाव400045754450
चंद्रपूर380042254100
सिन्नर290546604550
राहूरी -वांभोरी445245004476
संगमनेर400046014300
उदगीर458546124598
कारंजा400046204350
श्रीरामपूर455046004575
लासूर स्टेशन430044604400
परळी-वैजनाथ445046804550
सैलू300045554431
रिसोड360047904200
लोहा370045754451
तुळजापूर420045554451
मानोरा405047704410
राहता454146604600
धुळे350044004365
अमरावती410045204310
सांगली440046004500
नागपूर436546604586
अमळनेर430048004800
हिंगोली405047214385
कोपरगाव400046454511
मेहकर360046704500
जावळा-बाजार420044004300
लासलगाव – निफाड360147004625
जळकोट420045004350
लातूर409047614640
लातूर -मुरुड440046214550
जालना360046004550
अकोला410046504400
यवतमाळ350048754188
मालेगाव445144514451
आर्वी310044003900
चिखली414047304435
हिंगणघाट330047254010
बीड420045504300
वाशीम430053005000
कळमनूरी400040004000
धामणगाव -रेल्वे350047004200
भोकर370044754087
हिंगोली- खानेगाव नाका440046004500
खामगाव405048004425
मलकापूर360045804255
दिग्रस415048754595
वनी382544954200
गेवराई430044444444
परतूर415045004300
गंगाखेड420045004400
चांदूर बझार380044004160
लोणार380048004300
नांदगाव432543374325
आंबेजोबाई459046764630
मंठा400043004000
निलंगा420046744500
मुरुम350045504025
बसमत388546054360
सेनगाव360044004100
मंगळूरपीर380047704600
मंगळूरपीर – शेलूबाजार360046254500
नांदूरा413545004500
राजूरा390546004514
काटोल300047004460
सिंदी(सेलू)400048004590
देवणी454045904565
बोरी390046254500

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply