Take a fresh look at your lifestyle.

नाराज भाजप खासदार मोदींनी सांगितला नरेंद्र मोदी नावाचा पूर्ण अर्थ; वाचा काय म्हटलेय नेमकं त्यांनी

दिल्ली :

Advertisement

बिहारमध्ये भाजपने सत्ता मिळवली मात्र बिहारमध्ये मोठे बळ लावून लढणार्‍या आणि भाजपला पुढे नेणार्‍या राज्यसभा खासदार सुशील मोदी यांची भाजपने उपमुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी केली होती. तेव्हा ते भाजपच्या निर्णयावर नाराज झाले होते. आता मात्र सुशील मोदींची नाराजी दूर झाली असल्याचे समजत आहे.

Advertisement

 राज्यसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील मोदी यांनी पंतप्रधान मोडींवर स्तुतीस्तूमने उधळली आहेत. यावेळी त्यांनी  नरेंद्र मोदी यांच्या नावाचा पूर्ण अर्थ सांगितला आहे. यावेळी ते म्हणाले की,

Advertisement

सुशील मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी नावाचा अर्थ :-

Advertisement

N- New India

Advertisement

A- Aatm Nirbhar Bharat

Advertisement

R- Ready for reforms

Advertisement

E- Electronic Agri market

Advertisement

N- New Financial Structure

Advertisement

D- Disinvestment

Advertisement

R- Railway and roads

Advertisement

A- Agriculture Reforms

Advertisement

M- MSP assured, Helping migrant worker

Advertisement

O – One person company

Advertisement

D- Down to earth

Advertisement

I- Inclusive development

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply