Take a fresh look at your lifestyle.

तिथून पसरला करोना; पहा WHO ने संशोधनातून कोणता धक्कादायक निष्कर्ष काढलाय ते

करोना नावाचा भयानक विषाणू जगभरात चीनच्या वूहान येथील प्रयोगशाळेतून पसरल्याच्या चर्चा अजूनही आहेत. अशावेळी तो तिथून पसरलाच नाही असेही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. समवेत अवघ्या जगाला धक्का देताना त्याचे मूळ त्यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

 WHO च्या टीमने केलेल्या अभ्यासात करोना विषाणू पसरण्यासाठी ऑस्ट्रेलियन बीफ कारणीभूत असल्याचा दावा केलेला आहे. संघटनेचे पीटर बेन एम्बारेक यांनी असे सांगतानाचा यावर आणखी अभ्यास चालू असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

वुहान इनस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी या संस्थेने मोठ्या स्तरावर नमुने एकत्र केल्यावर चीनने ते आरोप फेटाळले होते. ऑस्ट्रेलियन बीफमधून प्रसारित झाल्याचे म्हटल्यानंतर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओंनी टीका करताना म्हटले आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये राजकारण सुरु आहे.

Advertisement

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली असून संघटनेचे महासचिवांनी चीनच्या राष्ट्रपतींसमोर लोटांगण घातले असल्याचा आरोपही पोम्पिओंनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply