Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात थरार.. ‘बर्निंग बसेस’मुळे अनेकांना धक्का; 6 शिवशाही खाक..!

सातारा :

Advertisement

येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसेसला एकाचवेळी आग लागली. त्यामुळे सातारा शहराहास महाराष्ट्रात तुफान वेगाने ही बातमी व्हायरल होत आहे.

Advertisement

सातारा बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसना आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे, असे ‘हॅलो महाराष्ट्र’चे प्रतिनिधी सकलेन मुलाणी यांनी बातमीत म्हटले आहे.

Advertisement

या दुर्घटनेनंतर एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply