Take a fresh look at your lifestyle.

‘लोकमंगल दुध भुकटी’प्रकरणी दहा संचालकांवर दोषारोपपत्र; पहा कोणाकोणाचा आहे समावेश

सोलापूर :

Advertisement

दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळा प्रस्ताव सादर करताना बनावट कागदपत्रे सादर करून अनुदान लाटण्याच्या प्रकरणात लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 10 संचालकांवर दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

Advertisement

यामध्ये मनीष सुभाष देशमुख यांच्यासह रोहन देशमुख, रामराजे पाटील, अविनाश महागावकर, प्रकाश लातुरे, सचिन कल्याणशेट्टी , बशीर शेख, मुरारी शिंदे, हरिभाऊ चौगुले, भीमाशंकर नरसगोडे यांचा समावेश आहे.

Advertisement

तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सदर बझार पोलिसात २८ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्याद दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी तपास केला.

Advertisement

शासनाकडून मिळणारे अनुदानापैकी पन्नास टक्के म्हणजे ४ कोटी ९५ लाख रुपये बँकेत जमा झाले असल्याचे हे प्रकरण आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply