Take a fresh look at your lifestyle.

हरभर्‍याची आवक वाढली; बघा, राज्यात कुठे व किती मिळतोय भाव

पुणे :

Advertisement

राज्यात दिवसेंदिवस अनेक ठिकाणी तुरीसह हरभर्‍याची आवक वाढली असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मागणी वाढल्याने दरातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पेरणी केलेल्या हरभऱ्याची मळणी, कापणी सुरू झाली आहे. तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असून हरभर्‍यालाही राज्यात चांगला दर मिळत आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये लिलाव होऊन रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकरीही आनंदात आहेत. तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरही हसू खुललेले आहे. लातूर, खामगाव,अकोला, अमरावती, खानदेश, मुंबई, आणि मुर्तीजापूर येथे मात्र हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिथे दरही चांगला मिळत आहे.

Advertisement

वाचा, कालचे राज्यातील बाजारभाव :-

Advertisement
शेतमालकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
शहादा366653004731
पुणे540056005550
दोंडाईचा300042254121
दोंडाईचा – सिंदखेड425142514251
माजलगाव350045754451
सिन्नर310542953900
राहूरी -वांभोरी400043004100
उदगीर460047504675
भोकर442544254425
कारंजा435045504400
श्रीरामपूर400041254100
लासूर स्टेशन350043003700
सैलू445044914451
रिसोड428546654500
राहता440044264410
चोपडा520152715266
जलगाव – मसावत415041504150
चोपडा425145954475
चिखली408046004340
पंढरपूर400040004000
वाशीम350052104500
अमळनेर415644354435
जळगाव जामोद -असलगाव420045004300
खामगाव400045504275
मलकापूर357546704000
भुसालळ420043004250
सोलापूर430046754555
औरंगाबाद415046014375
पुर्णा430043004300
मनमाड300041314090
पिंपळगाव(ब) – पालखेड380038803840
अकोला500050005000
अक्कलकोट465048614800
तुळजापूर465146514651
लातूर450149114750
लातूर -मुरुड452145214521
बीड440144014401
वरोरा-शेगाव410042004150
वरोरा-खांबाडा400044004200
आंबेजोबाई484048404840
ओराद शहाजानी375045504150
जालना340047504600
अकोला415047214550
अमरावती440047004550
लासलगाव310047003800
लासलगाव – निफाड360140253601
यवतमाळ420545054355
परभणी400045004400
नागपूर420047424607
हिंगणघाट390046704225
मुंबई540060005800
मुर्तीजापूर435046954490
वनी430044404400
कोपरगाव350044604350
गेवराई300044443300
मनवत443145504500
देउळगाव राजा321232123212
लोणार445045054477
मेहकर340047204650
वरोरा420044814340
नांदगाव300048004000
मंगळूरपीर420045004400
मंगळूरपीर – शेलूबाजार400044604250
काटोल357143004000
दुधणी474047754750
शिरुर350035003500

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply