Take a fresh look at your lifestyle.

व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवीन भन्नाट फीचर; वाचा, व्हिडीओ पाठविण्याच्या ‘नेमका’ पद्धतीत काय होणार बदल

मुंबई :

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच नवीन फीचर्स येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप या  प्लॅटफॉर्मवर आता एक नवीन वैशिष्ट्य येणार आहे जे एकदमच भन्नाट आहे. या फीचरमुळे युजर्स एखादा व्हिडिओ पुढे पाठवताना म्युट करू शकतील. आवाज बंद करून व्हिडिओ पाठवणेही आता शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या बीटाच्या लेटेस्ट वर्जन 2.21.3.13 मध्ये या फीचरची चाचणी करीत आहे. सर्व युजर्ससाठी हे फीचर एकाच वेळी उपलब्ध केले जाईल.

Advertisement

जेव्हा या फीचरमध्ये कोणतीही समस्या किंवा त्रुटी उरणार नाही, त्यादिवशी हे फीचर सर्व युजर्स वापरू शकतील. ज्या युजर्सकडे व्हॉट्सअ‍ॅप बीटा  2.21.3.13 वर्जन आहे. ते युजर्स व्हिडिओ पाठवताना म्युट करण्याचे फीचर वापरू शकतात. या फीचरमध्ये व्हीडियो एडिटिंग स्क्रीन मध्ये टेक्स्ट एडिट, इमोजी टाकण्याचे फीचरही उपलब्ध होणार आहे.

Advertisement

तुम्हाला हे फीचर वापरताना ‘व्हॉल्यूम’ या बटनाचा तुम्हाला वापर करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपला ट्रॅक करत असलेल्या WABetaInfo ने दिलेल्या वृत्तावरून ही माहिती मिळाली आहे. तथापि, हे वैशिष्ट्य स्टेबल आवृत्तीमधील उर्वरित वापरकर्त्यांसाठी केव्हा उपलब्ध होईल, याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. 

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply