Take a fresh look at your lifestyle.

भातखळकरांना मिळाले ‘हे’ प्रत्युत्तर; पहा नेमका काय आरोप झालाय भाजपवर

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशावेळी सदस्यांची पळवापळवी हा खूप कॉमन मुद्दा बनला आहे. हा फ़क़्त ग्रामपंचायत निवडणुकीपुरता मर्यादित नसतो. तर, सर्वच महापालिका, नगरपालिका व मुख्यमंत्री पदाच्या निवडीतही असेच घडते. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केल्यावर त्यांनाच प्रत्युत्तर मिळाले आहे.

Advertisement

भातखळकर यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, सरपंच निवडणुकीआधी २ ग्रामपंचायत सदस्यांचं अपहरण… आणि हे अपहरण महाराष्ट्रात झालेलं आहे… राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या आहे…आणि बेस्ट मुख्यमंत्री घरात बसून राज्यकारभार करत आहेत…

Advertisement

त्यावर पुष्कर राज यांनी प्रत्युत्तर दिले आहे की, भातकळकर या सदस्यांपैकी एक माझा मेव्हणा आहे त्याला तुमच्याच पक्षाच्या लोकांनी अपहरण केलं आहे. तर, माजी विरोधीक्षनेते यांची मोठी ताकत त्यांना मिळाली आहे. @kiran_kadu लक्ष द्या आज ची सरपंच निवड स्थगित करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

PushkarRaj on Twitter: “भातकळकर या सदस्यांपैकी एक माझा मेव्हणा आहे त्याला तुमच्याच पक्षाच्या लोकांनी अपहरण केलं आहे.” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply