Take a fresh look at your lifestyle.

दहावी पास असणार्‍यांना नोकरीची सुवर्णसंधी; नाही कोणतीही परीक्षा, वाचा कसा करायचा अर्ज

मुंबई :

Advertisement

आर्थिक संकटाच्या आणि बेरोजगारीच्या काळात विना परीक्षा नोकरी देणारी संधी चालून आलेली आहे. तब्बल 13,206 पदांसाठी ही भरती होणार असून 18 ते 29 वर्षांचे तरुण या  स्वयंसेवकांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नेहरू युवा केंद्र संघटनेकडून ही भरती केली जाणार आहे.

Advertisement

विविध विकासात्मक कामांसाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी एका वर्षासाठी तुम्हीही . नेहरू युवा केंद्रासह काम करू शकता.

Advertisement

या आहेत अटी :-

Advertisement
  1. दहावी पास असणे बंधनकारक
  2. उमेदवाराला इंटरनेट, संगणक आणि मोबाईल यांसारख्या तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक

इथे करा अर्ज :-

Advertisement

इच्छुक लोक nyks.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advertisement

किती मिळणार पगार :-

Advertisement

महिन्याला 5000 रुपये वेतन.

Advertisement

अशी होणार निवड :-

Advertisement

उमेदवारांच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल, त्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीतल्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply