Take a fresh look at your lifestyle.

व्हाट्सप, फेसबुकलाही टाकले मागे; ‘त्या’ अॅपने मारली जगात बाजी

मुंबई :

Advertisement

सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातही मोजक्या लोकांची मक्तेदारी वाढताना दिसत आहे. असे असले तरीही व्हाट्सपने काही काळ लोकांवर अंश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पर्याय येताच लोकांनी व्हाट्सपला सोडचिठ्ठी दिली. आताच हाती आलेल्या माहितीनुसार, टेलेग्रामने व्हाट्सप आणि फेसबुकलाही मागे टाकले आहे.

Advertisement

Whatsappच्या भारतासाठीच्या नवीन पॉलिसीचा मोठा फटका व्हाट्सपला बसला. त्यानंतर एक पाऊल मागे घेत व्हाट्सपने नमती बाजू घेतली. मात्र निर्माण झालेली संधी लक्षात घेऊन टेलेग्रामने लोकांना प्रायव्हसीचा विश्वास दिला. आणि एकेक करत कुठलीही विशेष मार्केटिंग न करता स्वत: लोकांनीच टेलेग्रामला वर उचलून धरले. 2021 च्या पाहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीत टेलेग्राम हे सर्वात जास्त डाउनलोड होणारे नॉन गेमिंग अॅप नंबर वर बनले आहे. 

Advertisement

जानेवारी मध्ये सर्वात जास्त डाउलनोड होणाऱ्या अॅप्समध्ये टेलिग्राम नंतर टिकटॉक, सिग्नल, आणि फेसबुक यांचा नंबर लागतो. सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अॅपमध्ये व्हॉट्सअॅप पाचव्या स्थानावर गेले आहे. जानेवारी २०२१ मध्ये नॉन गेमिंग अॅप्समध्ये Instagram सहाव्या नंबर वर आले आहे. यानंतर Zoom, MX Taka Tak, Snapchat, आणि Messenger आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply