Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थी हे ‘कल्ला’कार असतात; त्यांचे भन्नाट कॉमेडी स्टेट्स वाचा आणि पोटभर हसा

  1. स्त्रियांना त्यांचे वय विचारु नये.. पुरुषाला त्याचा पगार. आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.
  2. ज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं. नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.
  3. कितीही शिकलो तरी दरवाज्यावरील Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो.. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा
  4. शाळेतली एक आठवण. बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.
  5. चला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.
  6. पाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.
  7. ती: तू काय करतोयस? मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.
  8. अवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न. आज शाळेत काय शिकवलयं.
  9. काही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.
  10. जर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील.

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply