Take a fresh look at your lifestyle.

‘या’ 5 भाज्या नक्कीच खाव्यात सालीसह; वाचा, त्यांचे आरोग्यदायी फायदे

आपण अनेकदा अनेक भाज्या आणि फळे साली काढून खात असतो. मुळातच त्याच्या साली काढण्याची गरज नसते कारण त्या सालींचे सेवन करणेही तितकेच आरोग्यदायी असते. त्या सालीही खूप पौष्टिक असतात. आज आपण जाणून घेवूयात की कोणत्या भाज्या किंवा फळे सालीसह खाणे आरोग्यदायी आहे.     

Advertisement
  • बीट हे अनेक जन साल काढून खातात. बीट हे रक्तप्रवाह आणि रक्तदाब सुधारण्यास मदत करतात. बिटाची सालही खूप आरोग्यदायी आहे. ज्यामुळे पचन सुधारते.
  • काकडीच्या बिया आणि साल अतिशय पौष्टिक आहे. काकडीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अनेक रोगांशी लढण्यासाठी एंजाइम, असतात. म्हणून काकडीतील सर्व पोषक गुणांचा फायदा हवा असेल तर साल न काढता ती फक्त धुवून खावी.
  • बटाट्याच्या सालीत जीवनसत्व, तंतुमय पदार्थ, क्षार भरपूर प्रमाणात असतात. बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी सालीसह बटाटा खायला हवा.
  • गाजराची साल काढून टाकली तर मात्र आपण त्यातले तंतुमय पौष्टिक तत्व घालवून टाकतो. म्हणून गाजर सालीसह खावे.
  • पडवळाच्या सालीत मेग्निशिय, पोटेशियम, फॉसस्फरस भरपूर असते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply