Take a fresh look at your lifestyle.

गरम दुधाबरोबर गूळाचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे; वाचा महत्वाची माहिती एका क्लिकवर

दूध आणि गूळ दोन्हीही पोषक आणि अत्यंत आरोग्यदायी पदार्थ आहेत. दोन्हींमध्ये असणारे घटक आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहेत. दूध आणि गूळ सेपरेट खाल्ले तरी आरोग्यदायी आहेतच. मात्र याचे एकत्र सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.  

Advertisement

लहान मुलांना साखरेऐवजी गूळ खायला द्यावा, त्यामुळे लहान मुलांना खूप फायदा होतो.

Advertisement
  1. गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं.
  2. गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.
  3. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात. तसेही गुळ खाल्ल्यावर संधेदुखीला फरक जाणवतो.
  4. गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते.
  5. केस मजबूत होतात.
  6. गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घाला त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात येईल.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply