Take a fresh look at your lifestyle.

ओला..ला..ला.. इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येणार; पहा फीचर्स काय आसतील ते

मुंबई :

Advertisement

भारतातील आघाडीची कॅब पुरवठादार कंपनी ओलाने आता इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी केली आहे. दुचाकी बाजारात ही कंपनी येत असल्याने अनेकांनी त्यांच्या स्कूटरबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढील काही महिन्यांत हा स्कूटर विक्रीसाठी देऊ शकतो.

Advertisement

ओलाने नेदरलँड्सचा इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड इटर्गो याचे मागील वर्षी अधिग्रहण केले आहे. स्कूटरमध्ये अटार्गोचे तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांचा वापर करून ही स्कूटर येत आहे. अजूनही कंपनीने अधिकृत पद्धतीने या स्कूटरच्या फीचर्सबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच ती येणार असल्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

Advertisement

याचे फीचर्स असे :

Advertisement

१०० किलोमीटरपर्यंत जाण्याची क्षमता

Advertisement

३.९ सेकंदात ४५ किलोमीटरचा स्पीड पकडणार

Advertisement

 Li-ion याची बॅटरी

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply