Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळतो ‘एवढा’ पगार; वाचा, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार

‘आधी पोटोबा आणि मग विठोबा’ अशी एकूण जगाची परिस्थिति आहे. पोटाशिवाय मोठा कुठला देव नाही. याला आपले लोकप्रतींनिधीसुद्धा अपवाद नाहीत. कारण शेवटी त्यांनाही पोट आहेच की…

Advertisement

‘नेता म्हणजे जनसेवक’ असे म्हटले जाते. हे जनसेवक किंवा लोकप्रतींनिधी म्हणजे असे लोक आहेत जे रात्रंदिवस लोकांची सेवा करत असल्याचा दावा करतात. पण सेवा ठीक आहे मेव्याचे काय? ‘भूखे पेट भजन नहीं होय गोपाला’. जरी अनेक जनसेवक लोकांची नावे घोटाळ्याशी संबंधित असली, परंतु आज आपण त्यांच्या पगाराबद्दल बोलणार आहोत. घटनात्मक पदांवर रहाताना त्यांना पैसे मिळतात. तेही प्रत्येक महिन्याला… म्हणजे पगारच

Advertisement

आमदार असो वा खासदार, मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान… सर्वांना पगार असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3.4 लाख रुपये दर महिन्याला पगार मिळतो. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार वेगवेगळा असतो. भारतात सर्वात जास्त पगार असलेले मुख्यमंत्री म्हणजे के. चंद्रशेखर राव होय. तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना 4.10 लाख रुपये पगार मिळतो.  

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4 लाख रुपये तर यूपिचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 3 लाख 65 हजार रुपये पगार मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चौथ्या क्रमांकाचा पगार घेतात.  

Advertisement
Telangana₹410,000 (US$5,700)
Delhi₹400,000 (US$5,600)
Uttar Pradesh₹365,000 (US$5,100)
Maharashtra₹340,000 (US$4,800)
Andhra Pradesh₹335,000 (US$4,700)
Gujarat₹321,000 (US$4,500)
Himachal Pradesh₹310,000 (US$4,300)
Haryana₹288,000 (US$4,000)
Jharkhand₹272,000 (US$3,800)
Madhya Pradesh₹255,000 (US$3,600)
Chhattisgarh₹230,000 (US$3,200)
Punjab₹230,000 (US$3,200)
Goa₹220,000 (US$3,100)
Bihar₹215,000 (US$3,000)
West Bengal₹210,000 (US$2,900)
Tamil Nadu₹205,000 (US$2,900)
Karnataka₹200,000 (US$2,800)
Sikkim₹190,000 (US$2,700)
Tripura₹185,500 (US$2,600)
Kerala₹185,000 (US$2,600)
Mizoram [b]₹184,000 (US$2,600)
Rajasthan₹175,000 (US$2,500)
Uttarakhand₹175,000 (US$2,500)
Odisha₹165,000 (US$2,300)
Meghalaya₹150,000 (US$2,100)
Arunachal Pradesh₹133,000 (US$1,900)
Assam₹125,000 (US$1,800)
Manipur₹120,000 (US$1,700)
Puducherry₹120,000 (US$1,700)
Nagaland₹110,000 (US$1,500

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply