Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ आहेत रोज वापरात येणारे पदार्थ; जे होत नाहीत कधीच खराब, वाचा महत्वाची माहिती

प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते तसाच शेवट असतो. तसेच कुठलाही बनवलेला पदार्थ हा कधी न कधी खराब होणारच असतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत. जे कधीक खराब होत नाहीत. हे पदार्थ जर नीट साठवून ठेवले तर ते कधीच खराब होत नाहीत.

Advertisement

जाणून घ्या या पदार्थांविषयी :-    

Advertisement
  1. मध कधीच खराब होत नाही. मध जर काचेच्या बरणीत नीट बंद करून ठेवलं तर ते कधी खराब होत नाही.
  2. तांदूळ हवाबंद डब्यात आणि ४० डिग्री फॅरनहाइड तापमानावर असल्यास तांदळातील पोषण घटकाचं प्रमाण ३० वर्षांपर्यंत कमी होत नाही. हे एका संशोधनातून पुढे आले आहे.
  3. मिठात जर आयोडिन मिसळलं तर ते पाच वर्षांपर्यंत टिकतं.
  4. साखर पावडर स्वरूपात असेल तर ती खराब होऊ शकते. त्यामुळेच पिठीसाखर हवाबंद डब्यात ठेवली जाते.
  5. राजमा, सोया हेदेखील ३० वर्षांआधी खराब होत नाहीत. शिवाय त्यातील पोषक घटकही कायम राहतात.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply