Take a fresh look at your lifestyle.

RBI चा रेपो रेट स्थिर; वाचा, कुठे मिळेल सर्वात स्वस्त होम लोन

दिल्ली :

Advertisement

केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी झालेल्या द्वि-मासिक चलनविषयक बैठकीत दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती बँकेच्या निर्णयानुसार रेपो दर पूर्वीप्रमाणे 4 टक्के राहील. याशिवाय रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्के राहील.

Advertisement

या दरांचा सर्वसामान्य माणसांवर चांगला परिणाम होतो कारण त्या आधारे कर्जाचे दर निश्चित केले जातात. गृह कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास ही वेळ घर घेण्यास योग्य आहे कारण तुम्हाला 7 टक्केपेक्षा कमी दराने गृह कर्ज मिळत आहे. देशातील खासगी आणि सार्वजनिक बँक क्षेत्रातील कोटक बँक आणि एसबीआय कडून 6.75 टक्के पर्यंत सर्वात कमी दराने गृह कर्ज दिले जात आहे.

Advertisement

सरकारी बँक होम लोन :-

Advertisement
  1. SBI :- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक 6.8 %ने होम लोन देत आहे.
  2. UBI :- युनियन बँक ऑफ इंडिया 6.8% ते 7.35% दराने गृह कर्जे देत आहे.
  3. PNB:- पंजाब नॅशनल बँक 7.35% ते 9.60% दराने गृह कर्ज उपलब्ध करुन देत आहे.

खासगी बँक होम लोन :-

Advertisement
  1. Kotak Bank : 6.75 ते 8.45%
  2. ICICI Bank :  6.8 ते 8.05  
  3. HDFC Bank :  6.8 ते 8.02  

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply