Take a fresh look at your lifestyle.

नव्या वर्षात ‘या’ कार उतरल्या भारतीयांच्या पसंतीस; वाचा कोणत्या 5 कारचा आहे ऑटो क्षेत्रात दबदबा

मुंबई :

Advertisement

नवीन वर्षात क्रॅश टेस्टमध्ये पास झालेल्या कार जास्त विकल्या जातील, असा अंदाज ऑटो क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी व्यक्त केला होता. मात्र या अंदाजाला भारतीय लोकांच्या मानसिकतेने छेद दिला आहे. भारतीय लोकांनी यावेळीसुद्धा ‘स्वस्तात मस्त’ कार खरेदी करण्याकडे कल दिला आहे. भारतीयांची मानसिकता ओळखून पहिल्यापासून मारुति-सुजुकीने ‘स्वस्तात मस्त’ कार बनवल्या आहेत.

Advertisement

आता नव्या वर्षातही मारुती सुजुकीच्या गाड्या सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत. मारुतीच्या अनेक कार भारतीयांच्या पसंतीस उतरल्या आहेत. जानेवारी महिन्याची खरेदी बघता या वर्षात मारुती सुझुकीच्या कारचा दबदबा पाहायला मिळेल, असेच चित्र आहे.

Advertisement

वाचा, कोणत्या 5 कार ठरल्यात भारतीयांची पसंत :-

Advertisement
  1. Maruti Suzuki Alto :- जानेवारी २०२१ मध्ये १८, २६० युनिट्सची विक्री
  2. Maruti Suzuki Swift :- जानेवारी २०२१ मध्ये १७, १८० युनिट्सची विक्री
  3. Maruti Suzuki Wagon R:- जानेवारी २०२१ मध्ये १७, १६५ युनिट्सची विक्री
  4. Maruti Suzuki Baleno:- जानेवारी २०२१ मध्ये १६, ६४८ युनिट्सची विक्री
  5. Maruti Suzuki Dzire:- जानेवारी २०२१ मध्ये १५, १२५ युनिट्सची विक्री

6 व्या क्रमांकावर  Hyundai Creta असून 7 व्या क्रमांकावर Hyundai Venue आहे. 8 व्या क्रमांकावर पुन्हा मारुतीचीच गाडी आहे. Maruti Suzuki Eeco 8 व्या क्रमांकावर तर Hyundai Grand i10 9 व्या क्रमांकावर आहे. Maruti Suzuki Brezza च्या जानेवारी २०२१ मध्ये १०, ६२३ युनिट्सची विक्री झाली असून Brezza 10 व्या क्रमांकावर आहे.   

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply