Take a fresh look at your lifestyle.

बटाटा घेताना ‘या’ 3 गोष्टी नक्कीच घ्या लक्षात; अन्यथा आरोग्यावर होईल भलताच परिणाम

एकदा काय झालं. बटाट्याला भेंडी आवडायला लागली. बटाट्याने भेंडीला आपल्या प्रेमाविषयी सांगितले. मग भेंडी बटाट्यावर हसली आणि म्हणाली, की तू किती जाडा आणि गोलूमोलू आहेस. अखेर भेंडीने नकार दिल्यावर बटाट्याला राग आला आणि तो म्हणाला की, आजपासून मी प्रत्येक भाजीसोबत असेल आणि तू मात्र कायम एकटीच असशील. आज तुम्ही कुठल्याही किचनमध्ये जा. बटाटा सगळ्या भाज्यांसोबत खाल्ला जातो. भेंडी मात्र कशासोबत मिक्स करून खाल्ली जात नाही. आता ही गोष्ट छान वाटली असेल तर यापुढील अत्यंत महत्वाची माहिती नक्कीच वाचा.

Advertisement

आजही अनेकदा आपण कुठले बटाटा खावे आणि कोणता बटाटा खाऊ नये. याविषयी लोकांना शंका असतात. त्यामुळे बटाटा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. अन्यथा त्याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.  

Advertisement
  1. जेव्हा आपण बटाटे खरेदी करता तेव्हा बटाटे कडक आहेत का? याची खात्री नक्कीच करा. कारण लुचपूचे किंवा बिलबिलीत बटाटे हे खराब असू शकतात.
  2. ज्या बटाट्याला अंकुर आलेला असेल, असे बटाटे खरेदी करू नका.
  3. ज्या बटाट्यावर हिरव्या रंगाचा डाग असेल, ते बटाटे खरेदी करू नका. कारण ते बटाटे खराब असण्याची शक्यता जास्तच असते.      

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply