Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : ‘या’ प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या; वाचा, काय घडलाय प्रकार

मुंबई :

Advertisement

सिनेक्षेत्रात लागलेले आत्महत्येचे ग्रहण अजूनही संपलेले नाही, असे दिसत आहे. कारण सध्या अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बातमीमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर श्रीवास्तवचे बुधवारी कुठलेच शूट नव्हते आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला. चंद्रशेखरच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून तो मानसिक त्रासातून जात होता, अशीही माहिती समोर आली आहे.

Advertisement

ही घटना पसरल्यावर अनेकांना शॉक बसला. त्याच्या चाहत्यांना या बातमीवर अजूनही विश्वास बसलेला नाही. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेता होता आणि मॉडेलही होता. खास गोष्ट म्हणजे चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply