Take a fresh look at your lifestyle.

शाळेतील हे जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

 1. गुरुजी: पोट्त्यां नो, म्हशीचं दूध पिल्याने
  बुद्धी वाढते म्हणून रोज सकाळी किमान 1/2 litar तरी दूध पित जा..
  .
  पोरं: काय बी सांगता का मास्तर. असं असतं तर
  मग म्हशीचं पोट्ट (पिलू) शास्रज्ञ झालं नसतं काय मग?
 2. दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:

  पहिला: अरे यार ! आज कोणता पेपर होता ?.

  दुसरा: गणिता

  पहिला: म्हणजे तू पेपर लिहिलास ?..

  दुसरा: नाही रे!
  बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला..
 3. वडील: तुला परीक्षेत ९५% पाहिजे बरा का!

  मुलगा: फक्त ९५% ? १०५% मिळवीन!

  वडील: का रे थट्टा करतोस का?

  मुलगा: पण सुरुवात तर तुम्ही केली होती ना!
 4. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण.

  परीक्षा..

  दिवे पण लागतात..
  फटाके पण फुटतात..
  Band पण वाजतो..
  आणि घरचे आरती पण ओवाळतात.
 5. एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो:

  “भावा हे engineering काँलेज कस आहे ?

  पाणी पुरीवाला: “एकदम जबरदस्त आहे
  मी पण engineering इथेच केलेली आहे !
 6. एका हुशार विदयार्थ्या मागे एका सुंदर शिक्षकाचा हात असतो..

  आणि एका नापास विदयार्थी मागेएका सुंदर मुलिचा हात असतो
 7. परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
  असतो, चिटीँग पण करता येत नसते.

  शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली.

  परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.

  गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?

  .
  .
  गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे.!!!”
 8. प्रगति पुस्तक वाचतांना

  वडील: हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

  मुलगा: बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे..
 9. एक Engineer आजारी पडतो, सकाळी बायको त्याच्याजवळ जाते आणि म्हणते,

  ” यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा. तरच तुम्ही बरे व्हाल ..”
  Engineer – . कसं काय ?

  बायको: रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता .घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता .
  गाढवासारखे दिवसभर काम करता .लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा
  करुन Report तयार करता..माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता .
  घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता .आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता .

  माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे?

Advertisement

Leave a Reply