Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ वाचलेत तब्बल 10 हजार लोकांचे जीव; पहा दिल्लीमध्ये काय केलेय केजरीवालांनी ते

दिल्ली :

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्ली या अर्धराज्य दर्जा असलेल्या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रासह अनेक क्षेत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि टीमने वैशिष्ट्येपूर्ण योजना राबवल्या आहेत. आताही त्यांनी एक ट्विटर पोस्ट करून त्यांच्या फरिश्ते दिल्ली के या अभियानातून तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचे जीव वाचल्याचा महत्वाचा दावा केला आहे.

Advertisement

दिल्ली सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, एखाद्या ठिकाणी अपघात झालेला असल्यास आपण दुर्घटनाग्रस्त जखमींना तातडीने मदत करावी. कारण, चांगला नागरिक म्हणून ते आपले कर्तव्य आहे. तसेच अपघात झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात उपचाराची सोय झाल्यास अनेकांचा जीव वाचू शकतो. त्या आवाहनाला नागरिकांनी दाद दिल्याने हे शक्य झालेले आहे.

Advertisement

याबात दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तोच रीट्विट करून केजरीवाल यांनी या कामाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकमेकांना संकटात मदत करा. कारण ते आपले कर्तव्य आहे. अशा पद्धतीने जखमी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केल्यावर पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

Arvind Kejriwal on Twitter: “दिल्ली की फ़रिश्ते योजना में अब तक 10 हज़ार से ज्यादा लोगों की जान बचाई जा चुकी है। लोग आगे आकर एक दूसरे की मदद कर रहे हैं, सड़क दुर्घटना में घायल लोगों की मदद आप भी ज़रुर करें। किसी की ज़िंदगी बचाना पुन्य का काम होता है। #RoadSafetyMonth” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply