Take a fresh look at your lifestyle.

भारतीय संविधानाशी संबंधित ‘हे’ 8 तथ्य; जे प्रत्येक भारतीयाला नक्कीच असले पाहिजेत माहिती

  1. आपले संविधान जगातील सर्वात लांब संविधान आहे. भारतीय राज्यघटनेत  448 अनुच्छेद असून त्याचे 25 भाग आहेत.
  2. संविधान सभाने 2 वर्षे, 11 महिने, 17 दिवस काम करून भारतीय राज्यघटना बनविली. संविधान सभाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
  3. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधानसभा अध्यक्ष होते आणि डॉ. बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉ. आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक देखील म्हटले जाते.
  4. संविधान हे इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहिताना हातांनी लिहिले होते. इंग्रजी आवृत्ती ही 1,17,369 शब्दांची आहे.
  5. घटनेचे प्रत्येक पान शांतिनिकेतनच्या कलाकारांनी रंगवले.
  6. संविधानाच्या हस्तलिखित प्रती संसद भवनच्या ग्रंथालयात जतन केलेल्या आहेत.
  7. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभाच्या 284 सदस्यांनी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात घटनेवर स्वाक्षरी केली.
  8. भारतीय संविधानाला ‘Bag of Borrowings’ म्हटले जाते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply