Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी : वाचा, कोण आहेत नवे 5 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्ष

मुंबई :

Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती.  विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

Advertisement

अशी आहे नवी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी

Advertisement

प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले

Advertisement

कार्यकारी अध्यक्ष :-

Advertisement

1. शिवाजीराव मोघे

Advertisement

2. बसवराज पाटील

Advertisement

3. मोहम्मद अरिफ नसीम खान

Advertisement

4. कुणाल रोहिदास पाटील

Advertisement

5. चंद्रकांत हांडोरे

Advertisement

6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे

Advertisement

उपाध्यक्ष :-

Advertisement

1. शिरीष मधुकरराव चौधरी

Advertisement

2. रमेश बागवे

Advertisement

3. हुसेन दलवाई

Advertisement

4. मोहन जोशी

Advertisement

5. रणजित कांबळे

Advertisement

6. कैलास गोरंट्याल

Advertisement

7. बी. जी. नगराळे

Advertisement

8. शरद आहेर

Advertisement

9. एम. एम शेख

Advertisement

10. माणिक जगताप

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply