Take a fresh look at your lifestyle.

खास ऑफर : लॅपटॉप घ्यायचाय तर ‘इथे’ मिळतेय 30 हजारांपर्यंत दणक्यात सूट..!

आता पुन्हा एकदा कॉलेजेस आणि कंपन्याही जोरात सुरू झालेल्या आहेत. त्यातच आता सर्वांना वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन ट्युशन याचीही सवय झालेली आहे. अशा सर्व मंडळींना तंत्रज्ञानाच्या जगतातील भन्नाट अनुभवासाठी लिनोव्हो कंपनीचे लॅपटॉप एक खास पर्याय असू शकतात. अशा सर्वांसाठी ही खास ऑफर महत्वाची आहे.

Advertisement

वाचक मित्र-मैत्रिणींनो, ही ऑफर सुरू आहे अमेझॉन पोर्टलवर. इथे लिनोव्हो कंपनीचे लॅपटॉप तब्बल 32 टक्के इतक्या दमदार सूटवर खरेदी करण्याची संधी आहे. त्यासाठी अमेझॉनवर जाऊन सर्व ऑफर पाहून मगच खरेदी करा. कारण, ही ऑफर आजच्या दिवसाच्या मर्यादित कालावधीसाठी आहे.

Advertisement
लॅपटॉपMRP (Rs.)
Lenovo IdeaPad Slim 3i 10th Gen (4GB/256GB)49,590
Lenovo Ideapad Slim 3i 10th Gen (8GB/256GB)52,490
HP Pavilion Gaming DK0271TX (8GB/512GB)81,868
Lenovo IdeaPad Flex 5i 10th Gen (IPS 2-in-1 Convertible Laptop)65,690

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply