बलात्काराचा निकाल देताना न्यायाधीशांनी ऐकवली कविता; ज्यामुळे संपूर्ण देशाच्या डोळ्यात आले पाणी, वाचा संपूर्ण प्रसंग आणि ‘ती’ कविता
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील कोर्टरूम.
कोर्टमध्ये बलात्काराच्या घटनेची कारवाई सुरू होती. एका 22 वर्षीय युवकावर 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. न्यायाधीश नीरजा दधीच यांनी हा निर्णय सुनावत आरोपींना शिक्षा केली.
The Criminal Law Amendment Act, 2018 नुसार 12 वर्षाखालील मुलींचे लैंगिक शोषण केल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याच्या 29 दिवसांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी विनोदने एका छोट्या मुलीचा रेप केला होता.
वाचा, संपूर्ण कविता :-
”वो मासूम नाज़ुक बच्ची, एक आंगन की कली थी,
वो मां-बाप की आंखों का तारा थी, अरमानों से पली थी.
जिसकी मासूम अदाओं से मां-बाप का दिन बन जाता था,
जिसकी एक मुस्कान से आगे पत्थर भी मोम बन जाता था.
वो मासूम बच्ची ठीक से बोल नहीं पाती थी,
दिखा के जिसकी मासूमियत उदासी भी मुस्कान बन जाती थी.
जिसने जीवन के केवल तीन बसंत देखे थे, उस पर ये अन्याय हुआ,
ये कैसे विधि की लेखी थी? एक 3 साल की बेटी पर ये कैसा अत्याचार हुआ?
एक बच्ची को दरिंदों से बचा न सका, ये कैसे मुल्क़ इतना लाचार हुआ?
उस बच्ची पर कितना ज़ुल्म हुआ, वो कितना रोई होगी मेरा ही कलेजा फट जाता है तो मां कैसे सोई होगी?
जिस मासूम को देख के मन में प्यार उमड़ आता है,
देखा उसी को मन में कुछ की हैवान उतर के आता है
कपड़ों के कारण होते रेप जो कहे, उन्हें बतलाऊं मैं,
आख़िर 3 साल की बच्ची को साड़ी कैसे पहनाऊं मैं?
गर अब भी ना सुधरे तो एक दिन ऐसा आएगा,
इस देश को बेटी देने से भगवान भी घबराएगा”
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट