Take a fresh look at your lifestyle.

म्हणून कापूस उत्पादकांना येणार अच्छे दिन; पहा मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय होणार ते

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दमदारपणे काम करीत आहे. देशात कृषी सुधारणा विधेयक लागू करतानाच कृषीविकासासाठी सेस आणि अतिरिक्त कर लावले जात आहेत. अशाच पद्धतीने कपाशीच्या आयातीवर 10 टक्के कस्टम ड्युटी लावल्याने आता बाजारात कपाशीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

यापूर्वी भारतीय बाजारात कापूस आयातीवर कस्टम ड्युटी नव्हती. आता त्याला 10 टक्के कर घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या 21,100 रुपये / बेल (170 किलो) किमतीवर कापसाचे सौदे होत आहेत. पुढील दीड-दोन महिन्यात हेच भाव तब्बल 23 हजारांना जाऊन भिडतील असे बाजार विश्लेषक मंडळींना वाटत आहे.

Advertisement

मात्र, कपाशीचे भाव वाढतच बाजारात कपड्यांचे भावही वाढतील. एकूणच यामुळे कपड्यांमध्ये भाववाढ होणार असेच संकेत आहेत. अमेरिका आणि ब्राझील हे दोन देश प्रमुख कपाशी उत्पादक आहेत. या दोन्ही देशात यंदा वातावरणाच्या दुष्परिणामामुळे पिक खराब आहे. त्यामुळे यंदा भारत हा जगातील क्रमांक एकचा कापशी उत्पादक म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.

Advertisement

बुधवार, दि. 3 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटवाणआवककिमानकमालसरासरी
अमरावती38500058755437
सैलू1250555856155615
भद्रावती1231450056505075
समुद्रपूर1615530058005600
अकोटएच-४ – मध्यम स्टेपल3000510060355950
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपल216570058005770
झरीझामिणीएच – ६ – मध्यम स्टेपल38520054255379
उमरेडलोकल826550058605820
वनीलोकल699539057275575
देउळगाव राजालोकल700570059305800
वरोरालोकल2237500058005400
वरोरा-माढेलीलोकल1313500057505375
वरोरा-शेगावलोकल289495058255388
वरोरा-खांबाडालोकल24570057255713
किल्ले धारुरलोकल677560056155600
आखाडाबाळापूरलोकल60520054005300
खामगावलांब स्टेपल303545058005625
हिंगणघाटमध्यम स्टेपल4525510059705420
वर्धामध्यम स्टेपल350500058005550
पुर्णामध्यम स्टेपल19561556155615
पुलगावमध्यम स्टेपल2660535059505800
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपल450535058505600

संपादन : माधुरी मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply