Take a fresh look at your lifestyle.

‘गरीब विद्यार्थी ते जगातील श्रीमंत व्यक्ती’ हा प्रवास केलेल्या वॉरेन बफे यांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टीकोण; नक्कीच वाचा

  1. विविधता आपली संपत्ती वाचवू शकते, परंतु लक्ष केंद्रित केल्याने आपली संपत्ती मिळू शकते.
  2. धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
  3. गुंतवणूकीचा अर्थ म्हणजे भविष्यात अधिक पैसे कमविण्याची इच्छा ठेवणे.
  4. मला सांगा तुमचे आदर्श कोण आहेत आणि मी लगेच सांगेल तुम्ही कोण बनणार आहात.
  5. स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक.
  6. मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
  7. पहिला नियम कधीही हार मानू नका, दुसरा नियम म्हणजे पहिला नियम /कधीही विसरू नका.
  8. जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
  9. नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
  10. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वत: केलेल्या खड्यात सापडलात तर खोदणे थांबवा.\

Advertisement

Leave a Reply