Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कारणामुळे सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण; वाचा, अजून किती कमी होणार दर

दिल्ली :

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने  आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Advertisement

आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०१० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०१० रुपयेवर आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०१० रुपये असून २४ कॅरेटसाठी सोन्यासाठी ४९०१० रुपये मोजावे लागत आहेत.

Advertisement

आता सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने लोकांचे लक्ष सोने खरेदीवर आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे. भविष्यात अजूनही दर कमी होण्याची शक्यता तज्ञ मंडळींनी सांगितलेली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजममध्ये सोन्याचा भाव ४७५०३ रुपये असून त्यात ३१३ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७८८४ रुपयांची घसरण झाली असून ६८१ रुपयांची घसरण झाली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply