मुंबई :
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी शेतकरी आंदोलनात नाक खुपसणाऱ्या परकीय सेलिब्रिटी मंडळींना सुनावले आहे. मात्र, त्याचवेळी देशात सुरू असलेल्या 70 दिवशीय शेतकरी आंदोलनावर स्पष्ट चुप्पी साधली आहे. त्यावर काँग्रेस नेते अभिजित सपकाळ यांनी तेंडुलकर यांना टोला हाणला आहे.
सपकाळ यांनी म्हटले आहे की, अरे काहो, सचिन अचानक गॉड(से) ऑफ क्रिकेट कसा झाला..! तसा भलत्या भानगडीत पडण्याचा त्याचा स्वभाव नव्हता त्याचा..! एकूणच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खूनप्रकरणी अटक आणि फाशीची शिक्षा झालेल्या नथुराम गोडसे आणि गॉड(से यांचे स्पेलिंग एकच असल्याचा धागा पकडून सपकाळ यांनी असे म्हटले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक