Take a fresh look at your lifestyle.

हमीभावाला ठेंगा; ज्वारी उत्पादकांना मिळेना रास्त भावही..!

पुणे :

Advertisement

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार आम्हीच कसे शेतकऱ्यांचे तारणहार आहोत याच्या जाहिरातबाजीवर खर्च करीत आहेत. त्याचवेळी ज्वारी या पिकाला साधा हमीभाव मिळण्याचीही पंचाईत झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ज्वारीचा सरासरी भाव फ़क़्त 1200 रुपये क्विंटलवर आहे.

Advertisement

पुणे व मुंबईत मालदांडी ज्वारीला भाव मिळत आहेत. तर, सांगलीत शालू वाण भाव खात आहे. मात्र, एकूण परिस्थिती लक्षात घेतल्यास सध्या बाजारात हमीभाव ही कल्पना ज्वारीला अजिबात लागू होत नाही. तूर उत्पादकांना सध्या हमिभावाच्या खरेदीने हात दिला आहे. त्यामुळे 4500 वरून याचे भाव सरासरी थेट 5500 क्विंटलवर पोहोचले आहेत. मात्र, ज्वारीला हमिभावाच्या तुलनेत क्विंटलला किमान 800 रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Advertisement

बुधवार, दि. 3 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटवाण आवक किमान कमाल सरासरी
शहादा41109013511251
दोंडाईचा60100012061151
भोकर3272514251075
सैलू38120016251450
धुळेदादर3200020002000
जळगावदादर36170022001900
शहादादादर6179917991799
दोंडाईचादादर1220023002300
चोपडादादर6175217521752
अमळनेरदादर100140017001700
अकोलाहायब्रीड99930950940
धुळेहायब्रीड60104114531100
अकोटहायब्रीड3096010301000
चिखलीहायब्रीड12116014201290
नागपूरहायब्रीड8230026002525
वाशीमहायब्रीड3120014501300
अमळनेरहायब्रीड200102511251125
शेवगाव – भोदेगावहायब्रीड32160017001600
रावेरहायब्रीड4180010281010
गंगाखेडहायब्रीड5240025702500
गंगापूरहायब्रीड3104511901125
नांदूराहायब्रीड1282110011001
अमरावतीलोकल1120014001300
चोपडालोकल12100013001199
मुंबईलोकल2247180045003500
हिंगोलीलोकल1590012001050
पुणेमालदांडी135450050004800
चाकूरमालदांडी2140014001400
परांडामालदांडी13155019501850
मुरुमपांढरी22155115511551
माजलगावरब्बी3697517001451
गेवराईरब्बी71117515511300
जालनाशाळू468130028501800
सांगलीशाळू31264040003320
परतूरशाळू3130015001500
देउळगाव राजाशाळू18110012001150
मंठाशाळू23120014111400

संपादन : माधुरी मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply