Take a fresh look at your lifestyle.

कांद्याच्या भावात वाढ; पहा राज्यभरात कुठे किती आहेत बाजारभाव

पुणे :

Advertisement

कांदा बाजारात मागील आठवड्यापासून काहीअंशी तेजी आलेली आहे. परिणामी आजही सोलापूर आणि इतर काही बाजारात कांद्याच्या सरासरीच्या भावात 30 ते 50 रुपये क्विंटल वाढ झाली.

Advertisement

मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव स्थिर आहेत. तर नाशिक भागातही किंचित वर-खाली होत आहेत. सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता कांद्याचे भाव पुढील आठवड्यातही असेच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

बुधवार, दि. 3 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटआवक किमान कमाल सरासरी
कोल्हापूर3683150041003000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8378350042003850
खेड-चाकण3250300040003500
श्रीरामपूर88105034001900
सातारा210200038002900
मंगळवेढा54160037103200
सोलापूर2788520041252600
येवला12000110036253250
येवला -आंदरसूल800050036503250
धुळे98250037003400
लासलगाव15346100037463351
लासलगाव – निफाड2480110036603350
जळगाव447150035002500
मालेगाव-मुंगसे5000180037003500
नागपूर2000300040003750
चाळीसगाव450100035503200
चांदवड6000100037913400
मनमाड5200110035713200
कोपरगाव4080200037503500
नेवासा -घोडेगाव11231100040003000
पिंपळगाव(ब) – सायखेडा4765110035183050
भुसालळ8250025002500
देवळा2600150040053725
राहता125580040002850
अमरावती- फळ आणि भाजीपाला75760018001200
पुणे10817150040002750
पुणे- खडकी2250027002600
पुणे -पिंपरी4300032003100
वाई20150030002250
कल्याण3300035003250
कल्याण3250029002700
नागपूर1374200025002375
नाशिक68295037502550
पिंपळगाव बसवंत777050040593500
कोपरगाव10070029012300

संपादन : माधुरी मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply