म्हणून शेतकऱ्यांना ‘आप’ले म्हणणाऱ्या ३ खासदारांचे निलंबन; पहा नेमके काय केलेय त्यांनी
दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी कृषी सुधारणा विधेयकावरून देशभरात काही शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्याच आंदोलकांना पाठींबा देताना आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांनी आज राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलेले आहे.
राज्यसभेची कार्यवाही सुरू होताच आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गदारोळ सुरू झाला. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या (आप) तीन सदस्यांना अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी हद्दपार केले आहे. ते तिघेही नवे शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या घोषणा देत होते. खासदार संजय सिंग, एनडी गुप्ता आणि सुशील गुप्ता यांचा त्यात समावेश आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट