Take a fresh look at your lifestyle.

ढोबळीला मिळतोय 28-30 रुपये किलोचा भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे :

Advertisement

ढोबळी मिरची या नगदी फळभाजी पिकाला सध्या बाजारात बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडे भाव सारखे नाहीत. मुंबई-पुण्यात ढोबळी 28-30 रुपये किलोने विकली जात असतानाच औरंगाबादला मात्र भाव 10 रुपयांवर आहेत.

Advertisement

मंगळवारी, दि. 2 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटआवककिमानकमालसरासरी
औरंगाबाद2580012001000
खेड-चाकण28100020001500
भुसालळ6250025002500
पलूस2150020001800
नाशिक101125022501875
पंढरपूर1150015001500
कल्याण3180020001900
शहापूर3180020001900
अमरावती- फळ आणि भाजीपाला35180020001900
पुणे293150030002250
पुणे-मोशी33200025002250
नागपूर30200022002150
मुंबई1854200028002400
कामठी2150025002300

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply