Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब बाजारभाव : मुंबई-सोलापुरात 180 रुपये किलोचा भाव..!

पुणे :

Advertisement

सध्या डाळींब या लाल चुटूक दाण्याच्या फळाचे भाव जोमात आहेत. सध्या मुंबई आणि सोलापूर बाजारात या फळाला तब्बल 180 रुपये किलो इतका दमदार भाव मिळत आहे.

Advertisement

मंगळवारी, दि. 2 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement
मार्केटवाणआवककिमानकमालसरासरी
मुंबई – फ्रुट मार्केट34880001800013000
पंढरपूरभगवा2917001510010700
सोलापूरलोकल351000180003600
नागपूरलोकल3554000100008500
नाशिकमृदुला2325001550010000

सोमवारी, दि. 1 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव असे :

Advertisement
अमरावती- फळ आणि भाजीपाला13080001200010000
मुंबई – फ्रुट मार्केट50580001800013000
पंढरपूरभगवा5125001810012200
मंगळवेढाभगवा16500200004600
सोलापूरलोकल411200190003800
सांगली -फळे भाजीपालालोकल1760001400010000
नागपूरलोकल8804000100008500
नाशिकमृदुला5825001550010000

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply