Take a fresh look at your lifestyle.

बाजारभाव : ‘तिथे’ ज्वारी 5 हजारी मनसबदार; पहा राज्यभरातील मार्केट रेट

पुणे :

Advertisement

येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ज्वारीला तब्बल 5 हजार रुपये क्विंटल इतका दमदार भाव मिळाला आहे. एकदम पांढऱ्या मालदांडी ज्वारीला हा भाव मिळाला आहे. तर येथील सरासरी 4 हजार 800 रुपये आहे. तर राज्याची राजधानी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये ज्वारीला 3500 ते 4500 रुपये भाव मिळत आहेत.

Advertisement

मंगळवारी, दि. 2 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव असे :

Advertisement
मार्केटवाणआवककिमानकमालसरासरी
शहादा183117012701181
दोंडाईचा8105112801100
नंदूरबार134110012801178
भोकर5385014371144
शहादादादर7195124002251
दोंडाईचादादर22200024002400
चोपडादादर7140018521500
अमळनेरदादर100162517201720
देवळादादर2107020852085
अकोलाहायब्रीड47925950930
सांगलीहायब्रीड81262027002660
चिखलीहायब्रीड22115014601305
नागपूरहायब्रीड35220025002425
हिंगणघाटहायब्रीड9880880880
वाशीमहायब्रीड3120015001400
अमळनेरहायब्रीड250100212301230
अजनगाव सुर्जीहायब्रीड88501100950
शेवगाव – भोदेगावहायब्रीड2170017001700
तळोदाहायब्रीड40105011471100
भुसालळहायब्रीड28100015001100
कंधारकाळी458001000900
अमरावतीलोकल1120014001300
चोपडालोकल595010001000
मुंबईलोकल852180045003500
पुणेमालदांडी137450050004800
जामखेडमालदांडी339200035002750
दौंड-केडगावपांढरी525165130002200
गेवराईरब्बी68110017501350
किल्ले धारुररब्बी7130415991550
बोरीरब्बी6120012501250
जालनाशाळू246130025001800
सांगलीशाळू25264038003220
चिखलीशाळू5120018001500
औरंगाबादशाळू11150019991750
परतूरशाळू16120016001350
देउळगाव राजाशाळू13120012501225

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply