Take a fresh look at your lifestyle.

संजय राउत यांची मोठी घोषणा; शेतकरी आंदोलनाला आणखी बळ

दिल्ली :

Advertisement

शिवसेनेचे दमदार खासदार म्हणून सामना मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राउत यांची ओळख आहे. त्याच राउत यांनी आता दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी बळ देण्याचे धोरण ठेवले आहे. त्यानुसार आज ते गाजीपूर येथील बॉर्डरवर आंदोलकांची भेट घेणार आहेत.

Advertisement

त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. त्याला अनेकांनी विरोध केला आहे, तर अनेकांनी पाठींबा दिला आहे. एकूणच आज दुपारी 1 वाजता तिथे आंदोलकांची भेट घेऊन राउत पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर कोणती टीका करणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Sanjay Raut on Twitter: “किसान आंदोलन झिंदाबाद! will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm.. जय जवान जय किसान!” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply