Take a fresh look at your lifestyle.

LIC व BPCL बाबत अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा; पहा बजेटचे मुद्दे

केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात आहे. त्याद्वारे देशाला प्रगतीपथावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणांचा पुन्हा एकदा पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

त्यातील मुद्दे असे :

Advertisement

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात LIC यांचा आयपीओ शेअर बाजारात येणार

Advertisement

भारत पेट्रोलिअम कंपनीमध्ये खासगी गुंतवणुकीचे मार्ग खुले होणार

Advertisement

विमा कायद्यात सुधारणा करून विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७२ टक्के करणार

Advertisement

ऊर्जा खात्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची योजना सुरु केली जात आहे. तसेच सरकारकडून हाइड्रोजन प्लांटसाठी बनवण्याची घोषणा

Advertisement

जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद

Advertisement

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा व ६४ हजार कोटींची तरतूद

Advertisement

११२ जिल्ह्यांमध्ये स्वच्छ योजना राहील

Advertisement

आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांमध्ये भरीव तरतूद करणार. ७ नवे टेक्स्टाईल्स पार्क उभे करणार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply